वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

विवेके श्रवण करीन वे

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076165 · अभंग क्र. ४६

46.
विवेके श्रवण करीन वेदांत ।
साधीन अद्वैत-ब्रह्मनिष्ठा ॥१॥
तुजपुढे बोले पण हाचि मना ।
तू धरी आत्मयाची ॥२॥
श्रवणाचे सार्थक मनने होय जाण ।
निजध्यासी खूण विश्रांतीची ॥३॥
बहेणि म्हणे मन अहोई तू सुमन ।
कासया भांडण होय पुढे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग