वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

विवेक-सांगाती जयासी

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076131 · अभंग क्र. ४५

45.
विवेक-सांगाती जयासी जोडला ।
थारा तो मोडला पातकांचा ॥१॥
तो आम्ही विवेक केलासे कैवारी ।
मना तुझी करी कोण चिंता ॥२॥
विवेके वैराग्य जोडेल निश्चित ।
भक्ति हे आंकित विवेकेची ॥३॥
बहेणि म्हने मना विवेक हा खाअ ।
तुझिया व्यापारा कोण पुसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग