वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

दहाही इंद्रिये गोवीन

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075837 · अभंग क्र. ४७

47.
दहाही इंद्रिये गोवीन हरिपदी ।
मग तुझी बुद्धी हारपेल ॥१॥
यालागी तू मना इंद्रियांसमवेत ।
होय शरणागत अच्युताचा ॥२॥
निश्चयेसी बुद्धी चित्त अहंकार ।
संकल्पे निर्धार आत्मयाचा ॥३॥
बहेणि होये पायी वोळंगणा ।
विषयीक वासना सांडुनिया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग