वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 196. भक्ती स्तोम माजविणाऱ्या वेशधार्यास उपदेश

कांचनिक भक्ति सर्वका

🙏 4. संत नामदेव · ABH-081933 · अभंग क्र. १८४७

1847.
कांचनिक भक्ति सर्वकाळ करी | बहुतांचे वैरी हित नेणे ॥१॥
लोकांपुढे सांगे आम्ही हरिभक्त | न होय विरक्त स्थिति ज्याची ॥२॥
असंतोषी सदा अतितासी जाळी | सुकृताची होळी स्वये केली ॥३॥
वेदमर्यादा सांडुनि चालती | हुंबते घेती वायासवे ॥४॥
नामा म्हणे आता असो याची मात | सुख नेणे हित कदा काळी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग