वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 196. भक्ती स्तोम माजविणाऱ्या वेशधार्यास उपदेश

सिबुर दावुनि बैसले ह

🙏 4. संत नामदेव · ABH-081929 · अभंग क्र. १८४८

1848.
सिबुर दावुनि बैसले हाटी | सांगताहे गोष्टी जाणिवेच्या ॥१॥
कापियेले नाक जाले ते निशंक | वारे भुरभुरा देख वाजतसे ॥२॥
दवडा दवडा परते करील निंदा | घ्यावा का कांदा मुळीहुनी ॥३॥
;नामा विनवितसे केशवाते सत्ता | उरले सुरले आता अवघे तासा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग