वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

मन जाले उन्मन वासना

🙏 4. संत नामदेव · ABH-082646 · अभंग क्र. १८२२

1822.
मन जाले उन्मन वासना तल्लीन | देखे हरिचरण सर्वांठायी ॥१॥
गुरुशिष्य मात हरपला दृष्टांत | प्रत्यक्ष त्वरित हरि जाला ॥२॥
नामा म्हणे पाहे रूप चहू बाही| दिशाद्रुम दाही हरि दिसे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग