आम्ही परीट चोखट | शु
1823.
आम्ही परीट चोखट | शुद्ध केले खटनट ॥१॥
बोध साबण लाऊनी ठायी | डाग उडविला पाही ॥२॥
शांति शिळेवरी धुतले | ज्ञानगंगे निर्मळ जाले ॥३॥
परब्रह्म होउनी ठेलो | नामा म्हणे सुखरूप जालो ॥४॥