वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 146. श्री ज्ञानेश्वरांची आदि

कुटुंबासहित जावे जी

🙏 4. संत नामदेव · ABH-081841 · अभंग क्र. ८९५

895.
कुटुंबासहित जावे जी दरूषणा | केलीसे प्रार्थना सिदोपंती ॥१॥
सहज बोळवण संतांचे दरूषण | म्हणे केले मान्य शीघ्र चला ॥२॥
मग विठ्ठलाने मातापिता वंदियेली | स्थिति सांगितली सिदोपंती ॥३॥
चिरंजीव नांदा म्हणती मातापिता | सुख आमुच्या चित्ता थोर जाले ॥४॥
वस्त्रे अलंकार सिदोपंता दिधले | मग गमन केले सिदोपंती ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग