तळींवरी सुदर्शन ।
347.
तळींवरी सुदर्शन ।
करीत छेदन महापापा ॥१॥
प्रत्यक्ष उभा देवचि भेटे ।
हेही कोठे आन ठायी ॥२॥
एकी क्षेत्र प्रदक्षणा ।
तुळसीपानावरी तोखे ॥३॥
निळा म्हणे चंद्रभागे ।
स्नाने भंगे पाप ताप ॥४॥
347.
तळींवरी सुदर्शन ।
करीत छेदन महापापा ॥१॥
प्रत्यक्ष उभा देवचि भेटे ।
हेही कोठे आन ठायी ॥२॥
एकी क्षेत्र प्रदक्षणा ।
तुळसीपानावरी तोखे ॥३॥
निळा म्हणे चंद्रभागे ।
स्नाने भंगे पाप ताप ॥४॥