सकल संतांचा हा राजा
4.
सकल संतांचा हा राजा ।
स्वामी एकनाथ माझा ॥१॥
ज्यांचे घेताचि दरुषण ।
पुन्हा नाही जन्म मरण ॥२॥
ज्यांचे वचिता भागवत ।
प्राणी होय जीवनमुक्त ॥३॥
निळा म्हणे लीन व्हावे ।
शरण एकनाथा जावे ॥४॥
4.
सकल संतांचा हा राजा ।
स्वामी एकनाथ माझा ॥१॥
ज्यांचे घेताचि दरुषण ।
पुन्हा नाही जन्म मरण ॥२॥
ज्यांचे वचिता भागवत ।
प्राणी होय जीवनमुक्त ॥३॥
निळा म्हणे लीन व्हावे ।
शरण एकनाथा जावे ॥४॥