वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ३२. श्री संत निळोबारायाकृत अभंग

मातापिता समर्थ ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088655 · अभंग क्र. ५

5.
मातापिता समर्थ ।
स्वामी माझा एकनाथ ॥१॥
काळ रुळतो चरणी ।
देवघरी वाहे पाणी ॥२॥
ज्यांचे अनुग्रहे करुन ।
झालो पतित पावन ॥३॥
जो वसे प्रतिष्ठानी ।
निळा त्यासी लोटांगणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग