वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

अहो करूणाकरा रुक्मिण

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075318 · अभंग क्र. ८८

88.
अहो करूणाकरा रुक्मिणीच्या वरा । उदारा धीरा पांडुरंगा ॥१॥
काय म्या पामरे वानावे जाणावे । न कळे कैसे गावे नाम तुमचे ॥२॥
विध अविध कोणता प्रकार । न नेणो कळे साचार मजलागी ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच न कळे । उगाचि मी लोळे महाद्वारी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग