संचित क्रियामाण । के
1060.
संचित क्रियामाण । केले सर्वाचें आचमनक ॥१॥
प्रारब्ध शेष उरले यथा । तेथे ध्याऊं सदगुरुदत्त ॥२॥
झाले सकळ मंगळ । एका जनार्दनी फळ ॥३॥