चोहें देहांची क्रिया
1059.
चोहें देहांची क्रिया । अघ्यें दिले दत्तात्रेय ॥१॥
जे जे कर्म धर्म । शुद्ध सबळ अनुक्रम ॥२॥
इंद्रिय क्रियाजात । कांही उचित अनुचित ॥३॥
आत्मा माझा देव दत्त । एका जनार्दनी स्वस्थ ॥४॥