ऐसी जोडलिया सत्संगती
1289.
ऐसी जोडलिया सत्संगती ।
परम विश्रांती भाविका ॥१॥
बहमानंदाचे पारणे ।
नित्य स्मरणे श्रीहरिच्या ॥२॥
सकळीर लाभाच्या संपत्ती ।
सामोया धावती पारमार्थिक ॥३॥
निळा म्हणे कृत्य झाले ।
ज्यालागी आले नरदेहा ॥४॥
1289.
ऐसी जोडलिया सत्संगती ।
परम विश्रांती भाविका ॥१॥
बहमानंदाचे पारणे ।
नित्य स्मरणे श्रीहरिच्या ॥२॥
सकळीर लाभाच्या संपत्ती ।
सामोया धावती पारमार्थिक ॥३॥
निळा म्हणे कृत्य झाले ।
ज्यालागी आले नरदेहा ॥४॥