वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

पंचशतामाजी दोघी पतिव

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072992 · अभंग क्र. १७

17.
पंचशतामाजी दोघी पतिव्रता । जारणी सर्वथा सर्व कांही ॥१॥
करुनिया ऐसी जाती नरकासी । नांडिले पतीसी त्यांच्या पापे ॥२॥
करिती एक वेळ झांकिती लोचन । शेवटी बंधन यमाहाती ॥३॥
नामा ह्मणे बरे नव्हे हे कोणासी । घडेल तयासी जाच बहू ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग