वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

भोगाची नव्हाळी न सुट

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072974 · अभंग क्र. १६

16.
भोगाची नव्हाळी न सुटे कोणे काळी । वासना वोंगळी तेचि करी ॥१॥
वासनेचि थोरी सांगवेना कांही । न सुटिजे कांही कोण्या काळी ॥२॥
तारुण्याच्या भरे आवडी स्त्रियेची । वृद्धपण तेचि पुढे होय ॥३॥
ह्मणतसे पोरे वांचतील कैसी । हाचि अह-निंशी ध्यास करी ॥४॥
मेलियाही पुढे तेचि उभे राहे । जन्मोजन्मी पाहे लागलेसे ॥५॥
मृगाचिया ध्यासे भरता मृगपण । जन्मल्यावां-चून सोडीनाते ॥६॥
नामा ह्मणे जया जैसी जे वासना । जन्मकर्मे जाणी जैसी होती ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग