वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

हिरभंट एक ब्राह्मण व

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076157 · अभंग क्र. १२

12.
हिरभंट एक ब्राह्मण वेदांती ।
दोही शास्त्री गती यजुर्वेदी ॥१॥
थोर भाग्यवंत पवित्र अग्निहोत्र ।
विद्यार्थी सर्वत्र पठन करिती ॥२॥
तयाचिये गृही पाहोनिया स्थळ ।
राहोनी निश्चळ श्रवण होय ॥३॥
“जयराम गोसावी” त्याची हरिकथा ।
नित्य भागवता श्रवण करू ॥४॥
बहेणि म्हणे तेथे करोनिया बास ।
सदा निजध्यास आत्मचर्चा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग