वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 26. संत कर्ममेळा › 1. संत कर्ममेळा अभंग गाथा › १. संत कर्ममेळा अभंग गाथा २७ › १. संत कर्ममेळा अभंग गाथा

झालो परदेशी एकटा येक

🙏 26. संत कर्ममेळा · ABH-075708 · अभंग क्र. १६

16.
झालो परदेशी एकटा येकला । परी तुझा अंकिला दास देवा ॥१॥
आता बुझावण करणे तुम्हांसी । मी तो पायांपासी ठाव मागे ॥२॥
मोकलिता तुम्ही कोण पुसे मज । थोरीव सहज बुडालीसे ॥३॥
कर्ममेळा म्हणे आता दंडवत । करा माझे हित तुम्ही देवा॥81

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग