तुमचा तो कळला भाव ।
17.
तुमचा तो कळला भाव । माझा झाला पारखा ठाव ॥१॥
घेवोनी बैसलासी ठेवणे । माझे द्यावे मजकारणे ॥२॥
कायसा करिसी वादावाद । मुळींच खुण्टलासे भेद ॥३॥
कर्ममेळा म्हणे हरि । तुम्हा मज नाही उरी ॥४॥