॥ अभंग ८ ॥
8.
॥ अभंग ८ ॥
कैसे बोलणे कैसे चालणें ।
परब्रह्मी राहणें अरे नामा ॥ १ ॥
जेवी त्याची खूण वाढितांचि जाणे ।
येरा लाजिरवाणे अरे नामा ॥ २ ॥
म्हणे गोरा कुंभार अनुभवित जाणे ।
आम्हांते राशी राहाणें असे नामा ॥ ३ ॥
8.
॥ अभंग ८ ॥
कैसे बोलणे कैसे चालणें ।
परब्रह्मी राहणें अरे नामा ॥ १ ॥
जेवी त्याची खूण वाढितांचि जाणे ।
येरा लाजिरवाणे अरे नामा ॥ २ ॥
म्हणे गोरा कुंभार अनुभवित जाणे ।
आम्हांते राशी राहाणें असे नामा ॥ ३ ॥