वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

सोडोनिया गळा मुक्त क

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072991 · अभंग क्र. ५५

55.
सोडोनिया गळा मुक्त केले त्यांसी । पिऊनि उदकासी आली पुढती ॥१॥
क्षुधेलासी फार न लावी उशीर । घेऊनिय़ा शस्त्र हाणी वेगे ॥२॥
घर तुझे दूर वाहावेना भार । आह्मी तेथवर येत असो ॥३॥
सत्यत्व देखोनि ह्मणतसे पारधी । तुम्ह्यांसी न वधी जावे आता ॥४॥
पाठोपाठी त्याच्या घरालागी आली । वरणी घातली मिठी त्यांनी ॥५॥
नामा ह्मणे सत्त्व आगळे तयांचे । वर्णावया वाचे नये शेषा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग