वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

हरिश्चंद्र राजा सत्त

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072975 · अभंग क्र. ५६

56.
हरिश्चंद्र राजा सत्त्वनिष्ठ मोठा । स्त्रीपुत्र चोहोटामाजी विकी ॥१॥
तैसोंचि येथे मृगाअंगी सत्त्व । वोपियेला जीव पारध्यासी ॥२॥
शिबीराजा अंग कापी नेटपाटे । सत्त्वासी पालट होऊ नेदी ॥३॥
ताम्रध्वजा शिरी कर्वत घातला । नाही पालटला मनोधर्मा ॥४॥
नामा ह्मणे मागे बहुती केएले कीर्ति । तया ऐसी रीति येथे दिसे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग