वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

नलगे तुझी चंदन उटी ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076153 · अभंग क्र. ६७८

678.
नलगे तुझी चंदन उटी ।
व्हावी भेटी एकी हेळा ॥१॥
नलगे बंडि उंची शेला ।
तुझे बोला इच्छितसे ॥२॥
नलगे तुझे शंख चक्र ।
छत्र चामर नको तुझे ॥३॥
बहिणी म्हणे सौख्य गाढे ।
भेटि पुढे तुच्छ तुझ्या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग