वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 225. पाईक ३८३७ ते ३८४८

देहदान देऊनी उदार मि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084951 · अभंग क्र. ३८४६

3846.
देहदान देऊनी उदार मिरविले । स्वामीयासी केले आपुलें घर ।॥१॥ घेऊनी करवतआपुलेनी हातें । शरीर दोन भागातें केलीजिहीं ॥२॥ देऊनी राज्य धन जाहलेसेभिकारी । भिक्षा निरंतरी मागताती ॥३॥ एका जनार्दनींपाईक ऐसे भले । स्वामीस मानले सर्वभावे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग