राम कृष्ण हरी । नित्
815.
राम कृष्ण हरी । नित्य वदे जो वैखरी ॥१॥
तयापाशी नुरे पाप । नासे त्रिविध हा ताप ॥२॥
नाम तेंचि परब्रह्मा । जप यज्ञ तो परम ॥३॥
एका जनार्दनी जपा । रामकृष्ण मंत्र सोपा ॥४॥