सकळ तपांचें ते तप ।
814.
सकळ तपांचें ते तप । सोपा राममंत्र जप ॥१॥
नाही साधनांचे कोडे । राम म्हणा वाडें कोडे ॥२॥
न लगे जप तप अनुष्ठान । रामनामे सर्व साधन ॥३॥
एक जनार्दनी म्हणता राम । नासे संसार भवभ्रम ॥४॥