वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

वदता वदनी अहर्निशी र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087549 · अभंग क्र. ८१६

816.
वदता वदनी अहर्निशी राम । उपदेश सुगम सोपा मंत्र ॥१॥
दो अक्षरीं राम तेणे जोडे धाम । आणिक तो श्रम वाया जाये ॥२॥
सर्वाभूति समदृष्टिते पहाणें । मग नाही पेणे आन दुजे ॥३॥
दुजे पेनें नाही एका जनार्दनी । श्रीरामावाचुनीं आन नेणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग