आता अभक्त कातर ।
1427.
आता अभक्त कातर ।
मळिन जयाचे अंतर ॥१॥
दाऊनिया वरदळ वेष ।
मना अंगी आशापाश ॥२॥
वाचे सात्विक बोलणे ।
विषयी वासनेचे ठाणे ॥३॥
निळा म्हणे घेउनी सोंगे ।
निरवे चार करीत उगे ॥४॥
1427.
आता अभक्त कातर ।
मळिन जयाचे अंतर ॥१॥
दाऊनिया वरदळ वेष ।
मना अंगी आशापाश ॥२॥
वाचे सात्विक बोलणे ।
विषयी वासनेचे ठाणे ॥३॥
निळा म्हणे घेउनी सोंगे ।
निरवे चार करीत उगे ॥४॥