आणिकांते उपदेशी ।
1426.
आणिकांते उपदेशी ।
आपण मळिन मानसी ॥१॥
बोले ते ते धूर्त वादे
लटिक्याचि प्रेमे रडे स्फुंदे ॥२॥
सोंग परमार्थ हा सार ।
आशा अंतरी विखार ॥३॥
निळा म्हणे देहाभिमाने ।
गेली भोगिती ते पतने ॥४॥
1426.
आणिकांते उपदेशी ।
आपण मळिन मानसी ॥१॥
बोले ते ते धूर्त वादे
लटिक्याचि प्रेमे रडे स्फुंदे ॥२॥
सोंग परमार्थ हा सार ।
आशा अंतरी विखार ॥३॥
निळा म्हणे देहाभिमाने ।
गेली भोगिती ते पतने ॥४॥