वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २४. ढोंगी संत

ऐसीचि देखिली उंदडे ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088560 · अभंग क्र. १४२८

1428.
ऐसीचि देखिली उंदडे ।
जळो त्यांची काळी तोंडे ॥१॥
मुखे सांगती परमार्थ ।
स्वार्थ अंतरी अनर्थ ॥२॥
अनुताप दाविती वैराग्य ।
वरी आंतर्बाह्य रंगे ॥३॥
निळा म्हणे उगीचि रीति ।
पडली संसारी कुंथिता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग