वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २०. देवभक्तांचा संवाद

पुसे क्षेम भक्तांलाग

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088931 · अभंग क्र. ११६५

1165.
पुसे क्षेम भक्तांलागी ।
म्हणतसे मार्गी श्रमलेती ॥१॥
प्रतिवरुषीं भेटी देता ।
सांभाळिता येउनी ॥२॥
नाही तुमचे उत्तीर्ण झालो ।
कधी आलो गावासी ॥३॥
निळा म्हणे आभारला ।
प्रसन्न झाला दासासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग