वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

हरिकथेची आवडी देवा ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072700 · अभंग क्र. २५०

250.
हरिकथेची आवडी देवा । करितो सेवा दासांची ॥१॥
म्हणोनी हिंडे मागे मागे । घरटी जागे घालीतसे ॥२॥
निर्लज्ज भोजे नाचे रंगी । भरते अंगी प्रेमाचे ॥३॥
तुका म्हणे विकले देवे । आपणा भावे संवसाटी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग