जन्ममरणाचें तुटले सा
2065.
जन्ममरणाचें तुटले सांकडें । कैवल्य रोकडें उभे असे ॥१॥
डोळियाचा डॊळा उघड दाविला । संदेह फिटला उरी नुरे ॥२॥
एका जनार्दनी संशयाचें नाही । जन्ममरण देही पुन्हा नये ॥३॥