वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

कमळनेत्र पाहता मन मा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086599 · अभंग क्र. २०६६

2066.
कमळनेत्र पाहता मन माझे भुललें । योगी ध्याती जयाते रूप पंढरीये आले ॥१॥
आनंदु वो परमानंदु ध्याता । समाधी उन्मनी वोवाळणी तत्त्वता ॥२॥
योगयाग तप न लगे आचरण कांही । सुलभ सोपारा वसे सर्वांठायीं ॥३॥
वेदशास्त्र श्रमलें पुराणे भांडतीं । शेषादिकां न कळे कुंठित मती ॥४॥
एका जनार्दनी पहात आनंदें मन । तद्रुपति झाले जनी सर्व जनार्दन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग