डोळियाचा देंखणा पाहत
242.
डोळियाचा देंखणा पाहतांच दिठी । डोळाच निघाला देखण्या पोटी ॥१॥
डोळ्याचा देखणा पाहिला डोळा । आपेआप तेथे झांक ला डोळा ॥२॥
चोखा म्हणे नवलाव झाला । देखणा पाहता डोळा विराला ॥३॥