वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

पेहरंब्याचे सोई गे स

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089747 · अभंग क्र. २४६

246.
पेहरंब्याचे सोई गे सारविसी भुई ।
परि येथे तेथे असे अवघाचि हरि पाही ॥१॥
कापविता हात जरी सावधान चित्त ।
तरीच होईल मान न पवता घातपात ॥२॥
नाचविसी पाय गे घोळसूनि भोय ।
परि नग्न दाखविता जगी हासे होय ॥३॥
निळा म्हणे बरा गे विचार करी धीरा ।
आठवूनि हदयात राहे शारंगधरा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग