वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

समान नीट दोही आंगे प

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089730 · अभंग क्र. २४७

247.
समान नीट दोही आंगे पोरा खेळे मुरदांगे ।
नाही तरी जासि वाया चुकविता आंगे ॥१॥
खेळ सख्या खेळा । लक्षूनि हरी डोळा ॥२॥
सांडूनि मर्यादा जरि घालिसी पाउले ।
त‍री होसि फजित पोरा मारितील मुले ॥३॥
निळा म्हणे चिप चरणे धरुनिया निघ ।
न पडसी कोडियात ध्याता हा श्रीरंग ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग