वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

म्हणता नाम वाचे वैकु

🙏 4. संत नामदेव · ABH-083296 · अभंग क्र. ७०४

704.
म्हणता नाम वाचे वैकुंठ जवळी | नित्य वनमाळी भक्तांसंगे ॥१॥
होईल साधन विठ्ठली परिपूर्ण | निवती नयन मूर्ति पाहता ॥२॥
शंखचक्रांकित आयुधे शोभती | भाग्योदयी दिसते भावशिळा ॥३॥
नामा म्हणे ते रूप पंढरीचे आहे | न सांडी ते सोय केशवाची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग