आपुलेनि रंगे येती हो
52.
आपुलेनि रंगे येती होती ये साजणी । तव एके वनवासी आलंगिले गे माये ॥१॥
बोलेना बोलो देईना । तेथे पाहणे ते अवघे पारुषले गे माये ॥२॥
आपुले केले काही नचले वो आता । बापरखुमादेविवरा विठ्ठला देखता ॥३॥