वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

कानी घालुनिया बोटे न

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072833 · अभंग क्र. ५३

53.
कानी घालुनिया बोटे नाद जे पाहावे । न दिसता जाणावे नऊ दिवस ॥१॥
भोंवया पाहता न दिसे जाणा । आयुष्यासी गणना सात दिवस ॥२॥
डोळा घालुनिया बोटचक्र जे पाहवे । न दिसता जाणावे पाच दिवस ॥३॥
नासाग्रीचे अग्र न दिसे नयनी । तरी तेचि दिनी म्हणा रामकृष्ण ॥४॥
ज्ञानदेव म्हणे हे साधूंचे लक्षण । अंतकाळी आपण वेंगी पाहा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग