वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

हृदयी धरोनि यासी खेळ

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072864 · अभंग क्र. ५१

51.
हृदयी धरोनि यासी खेळावया न्यावो ॥१॥
भक्तांकारणे येणे घेतलीसे आळी । दहा गर्भवास सोशी वनमाळी ॥२॥
कल्पनेविरहित भलतया मागे । अभिमान सांडूनि दीनापाठी लागे ॥३॥
शोषिली पुतना येणे मोडियेले तरु । आळी न संडी बापरखुमादेविवरु ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग