वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 185. गोपाळ ३७७६

गोपाळ ३७७६

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084898 · अभंग क्र. ३७७६

3776.
गोपाळ ३७७६

माझे वासनेची दृढ जाली । आंतविषयाची गुळपोळी । आम्हा निजवूनि बोधांचेपाळी ।ते त्वांगट केलीरेवनमाळी ॥१॥ कान्होबासांडी पा आपुली खोडी । तुझे स्वरूपी आमचीगोडी ॥धृ.॥ माझ्या अवघ्या अकरा गाई । त्या बाठेविल्या तुझ्या पायी । आम्हा निजवुनी निज वस्तुठायीं । त्याचे दुभतें त्वा केले काई रे ॥२॥ जीवाबैसती माझी चौघडी । नेली चोरून लिंगदेहघोंगडी । केली सबाह्य उघडीं । तुझ्या संगतीची कोणगोडी रे ॥३॥ माझा सुंदर सुरस वेणु । त्याचा नादत्वां नेलांचोरूनु । गुणी नि:शब्द केलासे गुणु । सखीवाचा नेली खुंटुनु रे ॥४॥ वेधी बांधले आमुचे मन । त्वांचोरीले जीवचैतन्य । एका पावलाजनार्दन । तेणेंखेळेमेळे समाधान रे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग