आपणा नोळखे ।
986.
आपणा नोळखे ।
झाले ठायींचि पारिखे ॥१॥
विस्मय हा वाटे मना ।
कैसी भ्रमाची भावना ॥२॥
निजविसराचिया हाते ।
हारविले हो आपणीयाते ॥३॥
निळा म्हणे घरिंच्या घरी ।
आपआपणीयासीचि चोरी ॥४॥
986.
आपणा नोळखे ।
झाले ठायींचि पारिखे ॥१॥
विस्मय हा वाटे मना ।
कैसी भ्रमाची भावना ॥२॥
निजविसराचिया हाते ।
हारविले हो आपणीयाते ॥३॥
निळा म्हणे घरिंच्या घरी ।
आपआपणीयासीचि चोरी ॥४॥