वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 117. दशावतार - अभंग ३३४४ ते ३३६४

रसातळां जाता अवनी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086457 · अभंग क्र. ३३४९

3349.
रसातळां जाता अवनी । घेतलें वराहरुप चक्रपाणी ॥१॥
तोचि महाराज पुंडलिकासाठी । कर ठेऊनी कटी उभा विटे ॥२॥
हिरण्याक्ष वधुनी सुखी केले देव । एका जनार्दनी त्याचे पायी ठाव ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग