भक्त प्रल्हादाकारणेण
3350.
भक्त प्रल्हादाकारणेणे नरसिंह झाला । विदारुनि दैत्य स्तंभी उद्वव केला ॥१॥
तोचि महाराज कर ठेऊनि कटी । उभा राहिला अठठावीस युगें पाठी ॥२॥
एका जनार्दनी भक्तकाज कैवारी । संहारुनी दैत्य वाढवी भक्तांची थोरी ॥३॥