शुध्द भाव शुध्दमती ।
277.
शुध्द भाव शुध्दमती । ऐसे पुराणे वदती ॥१॥
जयासाठी जप तप । तो हा विशवाचाचि बाप ॥२॥
नामे पातकी तारिले । जड जीव उध्दरिले ॥३॥
विश्वास दृढ धरा मनी । चोखा मिठी घाली चरणी ॥४॥
277.
शुध्द भाव शुध्दमती । ऐसे पुराणे वदती ॥१॥
जयासाठी जप तप । तो हा विशवाचाचि बाप ॥२॥
नामे पातकी तारिले । जड जीव उध्दरिले ॥३॥
विश्वास दृढ धरा मनी । चोखा मिठी घाली चरणी ॥४॥