कोणता उपाय । जोडे जे
1625.
कोणता उपाय । जोडे जेणे संतपाय ॥१॥
हाचि आठव दिवस रात्रीं । घडो संतांची संगती ॥२॥
न करु जप तप ध्यान । संतापायी ठेवुं मन ॥३॥
न जाऊ तीर्थप्रदक्षिणा । आठवुं संतांचे चरणा ॥४॥
होता ऐसा निजध्यास । एका जनार्दनी दास ॥५॥