दास मी होईन कामारी द
1624.
दास मी होईन कामारी दासीचा । परि छंद सायासाचा नाही मनी ॥१॥
गाईन तुमचएं नाम संतांचा सांगात । यापरती मात दुजी नाही ॥२॥
निर्लज्ज कीर्तनी नाचेन मी देवा । एकाजनार्दनी भावा पालट नको ॥३॥