वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 152. श्री सोपानदेवांची समाधी

भोगावती तीरी दिधला म

🙏 4. संत नामदेव · ABH-081642 · अभंग क्र. ११२१

1121.
भोगावती तीरी दिधला मंडप | साधू आपरूप पांडुरंग ॥१॥
|रखुमाई राही बैसल्या अनेक | सखा पांडुरंग उतरला 1 २॥
वद्य मार्गशीर्ष दशमी जागर | हरिदिनी गजर कीर्तनाचा ॥३॥
क्षेत्रप्रदक्षिणा केली असे संती | आले भोगावती अवघेजन ॥४॥
निवृत्ति मुक्ताई दुश्चित्त अंतःकरण | साहित्य नारायण करीतसे ॥५॥
नामा म्हणे देवा आधी नेमा स्थळ | मग हे सकळ साहित्य करू ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग